आम आदमी पक्षाने उमेदवारांकडून Sign करून घेतले \'Loyalty Affidavit\' पाहा काय आहे कारण
2022-02-02
9
\"आमचे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत, परंतु हे उमेदवार प्रामाणिक आहेत याची मतदारांना खात्री देण्यासाठी हे शपथपत्र आवश्यक आहे,\"असे केजरीवाल यांनी एएनआयला सांगितले.